मुसळधार पावसातही या आशा वर्कर करतायेत लसीकरण | Kolhapur Mansoon | Sakal Media
2022-07-13 922
राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळतोय. कोल्हापूरमधील आजरा तालुक्यातील हरपवडे धनगरवाडा येथील आशा सेविका मुसळधार पावसात त्यांचं कर्तव्य बजावत आहेत. ओढ्यांमधून वाट काढात जीवाची पर्वा न करता त्या लसीकरण करत आहेत.